¡Sorpréndeme!

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया | Eknath Shinde | Kishori Pednekar

2022-06-22 1,255 Dailymotion

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह बंड पुकारले. त्यामुळे शिवसेनेत फुट पडली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. "शिंदे साहेब तुम्ही परत या, अशी साद शिवसैनिक शिंदे साहेबांना साद घालत आहेत," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

#KishoriPednekar #EknathShinde #mumbai